शहरातील वाघी रोडवर कुत्र्याला साखळीने दुचाकीला बांधून रस्त्याने फरफटत नेणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणात पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी वजिराबाद पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. ...
अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चार महिलांनी ग्रामस्थांसमोर दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यवतमाळ जिल्ह्यातील कार्यक्रमाला जाण्यासाठी नांदेड विमानतळावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास गेलेल्या भाजपाच्या महानगराध्यक्षांसह इतर पदाधिकाºयांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी प्रवेश नाकारला़ ...
शहरातील वामननगर येथील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पासवर्ड चोरुन बघितल्यानंतर कार्ड अडकत असल्याचा बहाणा करीत चलाखीने एटीएमची अदलाबदल केली़ त्यानंतर शेतकरी कैलास वानखेडे यांच्या आईच्या खात्यातील ४० हजार रुपये लंपास केले ...
किनवट तालुक्यातील मौजे सारखणी येथील कापूस खरेदीच्या दुकानात झालेल्या दरोडा प्रकरणात अटकेतील आरोपीने सिंदखेड पोलीस ठाण्यातील शौचालयात धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ११ एप्रिल रोजी सकाळी घडली़ या घटेनमुळे पोलीस कर्म ...
गेन बिटकॉईनने शेकडो नांदेडकरांना गंडविणाऱ्या अमित भारद्वाज याला पुणे पोलिसांनी गुरुवारी पकडले़ या प्रकरणात आतापर्यंत १७० बिटकॉईनचे व्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून आणखी काही तक्रारदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून आपले गा-हाणे मांडले़ त्यामुळे या प ...
गोदावरी नदी जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे़ मात्र अमाप वाळू उपसा करुन नदीपात्राची सध्या अपरिमित हानी करण्यात येत आहे़ त्यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून पाणीटंचाईची भीषण समस्याही दरवर्षी निर्माण होत आहे़ केवळ ३१ कोटींच्या महसुलापोटी प्रशासनाला ३८ घाटांच ...