अवैधरित्या परवानगी देवून शासनाच्या ४८ लाख रूपय किमंतीच्या मालमत्तेची नुकसान व शासनाचा विश्वासघात केल्याने सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र नाले यांच्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी २८ जून रोजी फसवणुकीच्या गुन्हा दाखल केला़ ...
वयोवृद्ध असलेल्या आईचा छळ करुन तिच्या नावे असलेले घर आपल्या नावावर करुन घेणाऱ्या मुलगा आणि सुनेविरोधात भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
पोलीस दलात सध्या सर्वसाधारण बदल्यांचा हंगाम सुरु आहे़ काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या़ त्यानंतर सातशेवर अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदल्यांचेही आदेश येवून धडकले आहेत़ त्यामध्ये ५ पोलीस निरीक्ष ...
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सुखद धक्का देत कर्मचा-यांच्या बदल्या आता समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्यामुळे पोलीस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ ...
उस्माननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निम्म्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध नसल्याने व असलेल्या निवासस्थानांपैकी फक्त दोनच राहण्यायोग्य असलेल्या घरामुळे येथील ९० टक्के कर्मचारी परिसरातील घरात किरायाने राहून कर्तव्य पार पाडत आहेत़ ...