शहरातील नवीन मोंढा भागातून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची १८ तोळे सोने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना मंगळवारी दुपारी घडली़ बँकेपासून हे चोरटे व्यापाºयाचा पाठलाग करीत होते़ या घटनेमुळे नवीन मोंढा परिसरात खळबळ उडाली आहे़ ...
शहरातील मल्टीपर्पज हायस्कूल परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारुन दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या़ तर पाच जण अंधाराचा फायदा घेवून पळाले़ पळालेले सर्व आरोपीही नांदेडचेच रहिवासी असून गोदावरी अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेवर दरोडा टाकण्याच ...
जिल्ह्यातील तामसा येथे वनरक्षकाला अडीच हजार रुपये तर बिलोली तालुक्यातील केसराळी येथे ग्रामसेवकाला दोनशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
फिटनेस सर्टीफिकेट वैध नसलेल्या जिल्ह्यातील ७८ वाहनांवर परिवहन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, ७८ वाहनांपैकी फक्त १० वाहनधारकांनी १२ आॅक्टोबरपर्यंत तब्बल ७४ हजार ३०० रूपयांचा दंड भरला आहे. ...
वैतागून पार्डी (खु) येथील एका विवाहित युवकाने सासरच्या मंडळीसोबत झालेल्या वादानंतर विष प्राशन करुन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना ही बाब लक्षात येताच लगेच त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वै ...
सध्या गाजत असलेल्या कृष्णूर धान्य घोटाळा सुमारे ४०० कोटींचा असल्याची माहिती तपास अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी गुरुवारी बिलोलीचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस़बी़ कचरे यांच्यासमोर साक्ष घेताना सांगितले़ ...
गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वैशाली माने हिस न्या़जहांगीर पठाण यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ तब्बल ३६ दिवस लोटूनही सुरेखा राठोड यांचे मारेकरी शोधण्यास पोलिसांना यश आले नाही ...