काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे. ...
तब्बल तीन महिने लोटले तरी अद्याप मोकाटच असून पिडीतानांच पोलिसांकडून सबुरीचे सल्ले मिळत असल्याने लोकांत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होत आहे़ ...
पिता-पुत्राकडून विनयभंग केल्यानंतर त्या प्रकरणातील गुन्हा परत घेण्याच्या मागणीसाठी पीडित युवतीचा छळ करण्यात येत होता़ या छळाला कंटाळून अखेर युवतीने राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेवून आत्महत्या केली़ ...
शहर व जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची सर्रास विक्री करण्यात येत आहे़ याबाबत रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करीत वाजेगांव परिसरात एका गुटखा अड्डयावर धाड मारत १७ लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़ ...
दरवर्षी गोदावरी आणि आसना नदीच्या विविध घाटांवर दुर्गादेवी विसर्जनाचे नियोजन करण्यात येते़ परंतु, यंदा पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेने विसर्जन स्थळात बदल केला आहे़ ...