अनेकांना लाखोंनी गंडविणारा आरोपी ट्रॅव्हल्सने पुण्याला पलायन करण्याच्या तयारीत असताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या तत्परतेमुळे लातूर पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला जेरबंद केले़ ...
लाचखोरी विरोधात सर्वसामान्य नागरिक आता तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. मागील ११ महिन्यात नांदेड विभागातील चार जिल्ह्यात लाचखोरी संदर्भात ७९ गुन्हे दाखल झाले आहेत. यात जिल्हा परिषद आणि महसूल विभाग सर्वात अग्रभागी आहे. ...
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार विनंतीबदल्या केल्या आहेत़ काही दिवसांपूर्वीच शंभरावर पोलीस कर्मचा-यांचा त्याचा लाभ मिळाला होता़ ...
शहरात गत महिनाभरात रस्त्यावर दुचाकीवरुन जाणा-या दोघांवर गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत़ त्यामुळे व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींचीही हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे़ ...
चाकू व कोयत्याने हल्ला करुन घरातील दागिणे, रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
त्यानंतर घेतलेली लेखी परिक्षा रद्द करुन नव्याने परिक्षा घेण्यात आली होती़ दुसºयांदा झालेल्या लेखी परिक्षेच्या निकालानंतर ६६ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काढले़ शुक्रवारी हे सर्व उमेदवार पोलिस मुख्यालयात हजर झाले होते़ ...