शहरातील गुुरुद्वारा प्रवेशद्वार क्रमांक ५ समोर धूम्रपान करणाऱ्या तिघांना काही तरुणांनी हटकल्यानंतर त्यांनी स्वत:जवळील पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या़ घटनेनंतर आरोपी कारने पसार झाले ...
हस्सापूर शिवारात खून करुन प्रेत गोदावरीच्या पात्रात फेकणाऱ्या दोनपैकी एका आरोपीला पकडण्यात इतवारा पोलिसांना यश आले आहे़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ हा आरोपी मरघाट परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना खब-याक ...
येथील उप विभागीय विज वितरण कार्यालयात ग्राहंकांच्या वीज बिलात २६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मागील सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस गुरूवारी पोलिसांनी अटक केली़ ...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यात ठपका असलेल्या सर्व संचालकांवर गुन्हा नोंदविण्याच्या आदेशाला स्थगिती मिळाल्यानंतर गेल्या काही सुनावणीत आरोपी असलेल्या संचालकांनी न्यायालयात आपले म्हणणे सादर केले़ ...
तालुक्यातील महसूल विभाग, नगरपालिका व मनाठा पोलीस ठाण्याच्या कामकाज पद्धतीविरुद्ध आतापर्यंत पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून मनाठा पोलिसांची बदली करण्यासंदर्भात आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस महासंचालक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. ...
नांदेडात झालेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याचा तपास अद्याप सुरुच असताना या घोटाळ्यातील आरोपींनी आता धान्य काळा बाजारासाठी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे़ ...