गोदावरी नदीत डंकीन परिसरात गुरुवारी उमरी येथील देवीदास दत्तराम बारसे यांचा पोत्यात मृतदेह आढळून आला होता़ या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने प्रल्हाद वाघमारे याला अटक केली होती़ या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी वाघमारे याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची ...
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेवून अहोरात्र डोळ्यांत तेल घालून सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पाडणाऱ्या पोलीस कर्मचा-यांचे कुटुंब मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतीत मोडकळीस असलेल्या निवासस्थानांमध्ये जीव मुठीत घेवून राहत आहेत़ ...
नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बुधवारी मधयरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरे फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लांबविला़ घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली़ पण चोरांचा मागोवा लागला नाही़ ...
अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील १० दिवसापासून बेपत्ता असलेले देविदास बारसे यांचा बुधवारी रात्री नांदेड शहरानजीक गोदावरी नदीत डंकीन परिसरात मृत्तदेह सापडला आहे. त्यांचा खून करुन पोत्यात प्रेत टाकून गोदावरी नदीत फेकून देण्यात आले होते. ...
पोलीस दलात ड्युटीच्या वेळा निश्चित नसल्यामुळे कर्मचारी, अधिकारी मानसिक तणावात असतात़ त्यामुळे मनोरंजन किंवा इतर कामांसाठी त्यांना वेळच मिळत नाही़ त्यात चित्रपट पाहणे तर दुर्मीळच़ परंतु, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सोमवारी कर्मचाºयांना सुखद धक्का दे ...
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माळाकोळीसह नाशिक जिल्ह्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील अट्टल दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे़ त्याने दोन्ही ... ...