जिल्ह्यातील तामसा येथे वनरक्षकाला अडीच हजार रुपये तर बिलोली तालुक्यातील केसराळी येथे ग्रामसेवकाला दोनशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
फिटनेस सर्टीफिकेट वैध नसलेल्या जिल्ह्यातील ७८ वाहनांवर परिवहन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, ७८ वाहनांपैकी फक्त १० वाहनधारकांनी १२ आॅक्टोबरपर्यंत तब्बल ७४ हजार ३०० रूपयांचा दंड भरला आहे. ...
वैतागून पार्डी (खु) येथील एका विवाहित युवकाने सासरच्या मंडळीसोबत झालेल्या वादानंतर विष प्राशन करुन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना ही बाब लक्षात येताच लगेच त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वै ...
सध्या गाजत असलेल्या कृष्णूर धान्य घोटाळा सुमारे ४०० कोटींचा असल्याची माहिती तपास अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी गुरुवारी बिलोलीचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस़बी़ कचरे यांच्यासमोर साक्ष घेताना सांगितले़ ...
गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वैशाली माने हिस न्या़जहांगीर पठाण यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ तब्बल ३६ दिवस लोटूनही सुरेखा राठोड यांचे मारेकरी शोधण्यास पोलिसांना यश आले नाही ...
बहुचर्चित कृष्णूर शासकीय धान्य घोटाळा बिलोली व देगलूर या दोन तालुका पुरवठा विभागात झाला़ दोन्ही मार्गावर प्रत्येकी दोन टोलनाके आहेत़ एका टोलनाक्यावर १९३ ट्रकची नोंदच नाही़ परिणामी शासकीय धान्य इंडिया मेगा अनाज कंपनीत गेल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती ...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणाला मंगळवारी आज नवे वळण मिळाले़ आरोपी २७ संचालकांच्या पुनर्विलोकन याचिकेवर यापूर्वी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास चार दिवसांची स्थगिती दिली होती़ ...
जिल्हा बँकेच्या साडेपाचशे कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात २७ संचालकांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते़ तब्बल दहा दिवसांनंतर शुक्रवारी दुपारी एक वाजता न्यायालयाचे हे आदेश वजिराबाद पोलीस ठाण्यात पोहोचले़ परंतु, त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत ...