नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यात ठपका असलेल्या सर्व संचालकांवर गुन्हा नोंदविण्याच्या आदेशाला स्थगिती मिळाल्यानंतर गेल्या काही सुनावणीत आरोपी असलेल्या संचालकांनी न्यायालयात आपले म्हणणे सादर केले़ ...
तालुक्यातील महसूल विभाग, नगरपालिका व मनाठा पोलीस ठाण्याच्या कामकाज पद्धतीविरुद्ध आतापर्यंत पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून मनाठा पोलिसांची बदली करण्यासंदर्भात आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस महासंचालक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. ...
नांदेडात झालेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याचा तपास अद्याप सुरुच असताना या घोटाळ्यातील आरोपींनी आता धान्य काळा बाजारासाठी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे़ ...
अनेकांना लाखोंनी गंडविणारा आरोपी ट्रॅव्हल्सने पुण्याला पलायन करण्याच्या तयारीत असताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या तत्परतेमुळे लातूर पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला जेरबंद केले़ ...
लाचखोरी विरोधात सर्वसामान्य नागरिक आता तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. मागील ११ महिन्यात नांदेड विभागातील चार जिल्ह्यात लाचखोरी संदर्भात ७९ गुन्हे दाखल झाले आहेत. यात जिल्हा परिषद आणि महसूल विभाग सर्वात अग्रभागी आहे. ...
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार विनंतीबदल्या केल्या आहेत़ काही दिवसांपूर्वीच शंभरावर पोलीस कर्मचा-यांचा त्याचा लाभ मिळाला होता़ ...