नांदेड शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा आणि वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे़ ...
गतवर्षात नांदेड जिल्हा घोटाळ्यांनी राज्यभर गाजला़ राज्यभर व्याप्ती असलेल्या या घोटाळ्यांची नांदेडात सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये अनेक बड्या मंडळींना तुरुंगाची हवा खावी लागली़ यातील अनेक प्र्रकरणांचा तपास अद्यापही सुरुच आहे़ ...
मरखेल ते तुंबरपल्ली रस्त्यावर कंटेनर पकडून त्यातील १ कोटी २० लाख रुपयांचा सुंगधित जर्दा पोलिसांनी जप्त केला़ मरखेल पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे़ या प्रकरणात पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले़ ...
शहरातील गुुरुद्वारा प्रवेशद्वार क्रमांक ५ समोर धूम्रपान करणाऱ्या तिघांना काही तरुणांनी हटकल्यानंतर त्यांनी स्वत:जवळील पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या़ घटनेनंतर आरोपी कारने पसार झाले ...
हस्सापूर शिवारात खून करुन प्रेत गोदावरीच्या पात्रात फेकणाऱ्या दोनपैकी एका आरोपीला पकडण्यात इतवारा पोलिसांना यश आले आहे़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ हा आरोपी मरघाट परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना खब-याक ...
येथील उप विभागीय विज वितरण कार्यालयात ग्राहंकांच्या वीज बिलात २६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मागील सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस गुरूवारी पोलिसांनी अटक केली़ ...