नांदेड लोकसभेसाठी जिल्ह्यात २५ लाख ३ हजार ६०२ मतदार असून या मतदारांची अंतिम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये १२ लाख ९९ हजार पुरुष मतदार तर १२ लाख २ हजार महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधि ...
स्वस्त धान्य वितरण प्रणालीतील त्रुटी, बायोमेट्रीक पद्धती तसेच अन्य कारणांमुळे स्वस्त धान्यापासून वंचित राहणाऱ्या लोकांना पुन्हा स्वस्त धान्य उपलब्ध करुन द्यावे, अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी एमपीजे अर्थात मुव्हमेंट फॉर पीस अँड ज ...
जिल्ह्यात दिवाळीनंतर खरीप पिकाच्या काढणीची कामे संपली असून रबीच्या पेरणीतही काही प्रमाणात मजुरांना रोजगार मिळाला. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजघडीला जिल्ह्यात १ हजार ३६७ कामांवर १३ हजार ...
माहूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक अपात्र प्रकरणी नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिलेला १९ डिसेंबरचा आदेश तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याचे मत नोंदवित राज्यमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला आहे़ त्यामुळे अपात्र ठरलेल्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना मोठा दिलासा ...
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१८-१९ च्या अखर्चित निधीबाबत १६ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीत चर्चा झाली. निधी खर्च न करणाऱ्या विभागामध्ये मागासवर्गीय कल्याण, महिला बाल विकास, लघु पाटबंधारे, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण या प्रम ...