प्लास्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्यांसह थर्माकॉलपासून बनविण्यात येणाºया विविध वस्तुंच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरणासह विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असून या आदेशाची शनिवारपासून राज्यभरात अंमलबजावणी होणा आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनही कारवा ...
पीक कर्ज वाटपात उदासिनता दाखवणाऱ्या तीन बँकांना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी फौजदारी कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली असून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...
मराठवाड्यातील काही ठिकाणी तसेच नांदेड जिल्ह्याला आगामी २४ तासात वादळी-वारे, पाऊस, वीजा कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ...
जिल्ह्यात आॅनलाईन शिधापत्रिकाधारक तसेच आधार सिडींग झालेल्या लाभार्थ्यांनाच स्वस्त धान्य वाटप करावे, या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निर्णयास नांदेड जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेने विरोध दर्शविला आहे. ...
हरातील पाणीपुरवठा परिसरात उभारण्यात येत असलेली अग्निशमन इमारत चक्क पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरच उभारली जात असल्याने पाईपलाईनसह एक कोटी रुपये खर्चाच्या इमारतीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत़ ...
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचवण्याच्या अन्नधान्य द्वारपोच योजनेस माथाडी कामगारांनी संप मागे घेतल्यानंतर प्रारंभ झाला. मात्र आता उर्वरित दिवसांत एप्रिल महिन्याचे धान्य स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचेल ...
नाफेडमार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी शासकीय गोदामात जागा उपलब्ध नसल्याने तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते़ यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती आली़ दरम्यान, जिल्हाधिका-यांच्या सहकार्याने नाफे ...