वाढते प्रदूषण व तापमान यामुळे सारेच जग चिंतेत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर पावले उचलली जात आहेत. नागपूरची ओळख ‘ग्रीन सिटी’ म्हणून असली तरी येथे पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी केले. ...
कुठलीही अतिवृष्टी आली तरी शहरात पाणी साचायला नको. यासाठी शहरातील चेंबर, नाल्या, पावसाळी नाल्या आणि नद्या स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन वाढवा आणि १० जूनपूर्वी नदी, नाले स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा, असे निर्दे ...
शिक्षणात वा दैनंदिन जीवनात समाधानाची गरज आहे. गुण कमी मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी दु:खी होऊ नये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुणांऐवजी विषयांचा सखोल अभ्यास करा, असा सल्ला महापौर नंदा जिचकार यांनी विद्यार्थ्यांना दिला. ...
निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी कमी आहे. महापालिकेच्या दहा झोनमधील अशा दहा मतदान केंद्राची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली आहे. याचा विचार करता मतदानाविषयी महिला मतदारात अधिक जागृती करण्याची गरज असल्याची ...
आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. याचे सारे श्रेय केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते. मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांना झेप घेण्यासाठी सावित्रीबाईंनी आकाश मोकळे करून दिले. मुलींनी आत्मविश्वास ...
महापालिकेच्या विविध विभाग व क्षेत्रीय कार्यालयात सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या काही खासगी सुरक्षा एजन्सींनी बोगस कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळविले होते. अशा एजन्सीकडून सुरक्षा रक्षकांचे आर्थिक शोषण होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाईबाबत ...
उत्तर पूर्व भारतातील आठ राज्यातील लोककलेचा अविष्कार चार दिवस दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ‘आॅक्टेव नागपूर’ या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते झाले. या महोत्सवात पारंपरिक लोकनृत्याब ...