नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेने विरोधाची धार अधिक तीव्र केली आहे. रविवारी (8 जुलै) कोसळणाऱ्या मुसळधार पावसात शिवसेनेने तालुक्यातील डोंगर तिठा येथून संघर्ष यात्रेला सुरूवात केली. ...
नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने नागपुरातील पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले असून, शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव हेदेखील सामील झाले होते. ...
महाराष्ट्रात जिथे जिथे निवडणुका होतील तिथे तिथे जाऊन भाजपविरोधात प्रचार करून विरोधी उमेदवाराला सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली. त्यासाठी महाराष्ट्रभर संपर्क अभियान राबवण्यात येणार ...
सिंधुदूर्गातील बेरोजगारी कमी होण्यासाठी नाणार प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. मात्र, या प्रकल्पाला विनाकारण विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांनी कोणतीही माहिती न घेता जाणून बुजुन झोपेचे सोंग घेतले आहे, अशी टिका भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथ ...
नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपामधील संबंध ताणले गेल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन भाजपाला इशारा दिला आहे. ...
नाणार प्रकल्प होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. राज्याच्या हितासाठी प्रकल्प होणं गरजेचं असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ...
नाणारवासीयांचा विरोध असताना केंद्र सरकार जर नाणार येथे प्रकल्प करू इच्छित असेल तर त्यांनी शिवसेनेशी बोलण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यांनी नाणार येथील नागरिकांशी बोलावे, मग जनता कशी ठोकरते हे त्यांना कळेल अशा शब्दात सुभाष देसाई यांनी आपली नाराजी व्य ...