नाणार प्रकल्प झाला पाहिजे यासाठी भाजप पुढाकार घेणार असून, एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे प्रकल्प नको म्हणायचे हे कसे काय शक्य आहे? त्यामुळे नाणार प्रकल्प झालाच पाहिजे, यासाठी भाजप प्रयत्न करणार असून, रोजगाराच्या मुद्यावर प्रसंगी लोकसभा निवडणुकीच्या ...
नाणार रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार आहे. कोणाचेही समर्थन त्या प्रकल्पाला असले तरी कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही होऊ देणार नाही. काही लोकांना त्या प्रकल्पाचे समर्थन कोणीतरी करायला लावत आहे. कदाचित त्यामध्ये त्यांचे हितसंबध गुंतलेले असू श ...
राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्प समर्थक आणि विरोधक यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुकथनकर समितीत मंगळवारी रत्नागिरीत दाखल झाली आहे. सुकथनकर समितीला होणारा विरोध लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात ...
नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात गिर्ये-रामेश्वर-विजयदुर्ग या भागातील 32 धार्मिक स्थळे येत असून त्या धार्मिक स्थळांना कोणताही धोका पोहोचू नये अथवा ती धार्मिक मंदिरे उद्वस्त होऊ नयेत याकरिता आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक् ...
ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोणतेही प्रदुषण नाही. हे पानीपत येथे अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या लोकांच्या प्रतिक्रयांमुळे समोर आले आहे. त्यामुळे नाणार येथे होणारा हा प्रकल्प उभा रहावा, या मताचा मी असून पानीपत येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प पाहण्याची माझी इच् ...