लोकसभा निवडणुकीचा मुद्दा म्हणून राज्यभर गाजलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत मांडलेली भूमिकाही आता राज्यभर गाजू लागली आहे. ...
नाणार प्रकल्पाबाबत संबधित चौदा गावातील आठ हजार एकर जमिनीच्या मालकांनी प्रकल्पासाठी जागा देण्याचे कबूल करीत आपले समर्थन नोटरी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. संबंधित जमिन मालकांनी नाणार प्रकल्प समर्थक समितीची स्थापना केली आहे. तसेच ज्या गावांमध्ये व ...
नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी समितीने प्रकल्प रद्द झाल्यानंतर स्वतंत्र पक्ष आणि आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीर करून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातूनही आपला मार्ग मोकळा करण्याची किमया शिवसेनेने साधली आहे ...
कोकणातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच रोजगाराची साधने उपलब्ध न करता आलेल्या प्रकल्पांना जोरदार विरोध करुन ते घालवून लावणाऱ्या पक्षांविरोधात कोकणात असंतोष खदखदत आहे. रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यामुळे संतापलेल्या प्रकल्प समर्थकांनी रत्नागिरी-सिंधुदुर ...
आगामी विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष या संघटनेच्या उमेदवाराला पाठींबा देईल, त्यालाच लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करु अशी रोखठोक भूमिका कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी जाहीर केली ...
रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही.स्थानिकांना तो नको असल्याने नाणार येथून तो हटवला आहे.महाराष्ट्रात जेथे जागा उपलब्ध होईल तेथील स्थानिकांचा विरोध नसेल तर निश्चितपणे रिफायनरी प्रकल्प होईल.तसेच आडाळी येथे पुढील कालावधीत गोव्यातील उद्योग येणार आहेत.त ...