लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
"बीड, परभणीच्या प्रश्नावर सरकारची भूमिका बोटचेपी, पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचे अभय”, नाना पटोले यांचा आरोप  - Marathi News | "Government's role on Beed, Parbhani issue is botched, government's protection for police and Beed goons", alleges Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''बीड, परभणीच्या प्रश्नावर सरकारची भूमिका बोटचेपी, पोलीस, बीडच्या गुंडाला सरकारचे अभय”

Maharashtra Assembly Winter Session: बीड, परभणीच्या प्रश्नावर सरकारने बोटचेपी भूमिका घेतली आहे. पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचे अभय आहे”, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर प्रसारमाध्यमांशी चर ...

नाना पटोले म्हणाले, "सरसकट कर्जमाफीची घोषणा करा"; मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशन संपताना काय दिले उत्तर? - Marathi News | Will there be a blanket loan waiver for farmers? Devendra Fadnavis gave the answer at the end of the session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोले म्हणाले, "सरसकट कर्जमाफीची घोषणा करा"; मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशन संपताना काय दिले उत्तर?

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. अधिवेशन संपताना विरोधकांकडून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यालाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.  ...

जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार का?, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल - Marathi News | Will they recover money from the people's pockets?, Congress state president Nana Patole asked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार का?, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

राज्यातील आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी सरकार सामान्य जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना उपस्थित केला.  ...

राहुल गांधी यांच्या भारत जोडोत सामील अर्बन नक्षली संघटना कोणत्या?; नाना पटोलेंची विचारणा - Marathi News | which urban naxalite organizations are involved in rahul gandhi bharat jodo nana patole letter to cm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी यांच्या भारत जोडोत सामील अर्बन नक्षली संघटना कोणत्या?; नाना पटोलेंची विचारणा

या संघटनांना अर्बन नक्षलवादी संबोधणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. तथापि, ज्यांना अर्बन नक्षलवादी संबोधले, त्या संघटना व प्रमुखांची यादी मला द्यावी, अशी विनंती नाना पटोले यांनी केली आहे. ...

भारत जोडो यात्रेत सहभागी अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या, नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Give a list of urban Naxalite organizations participating in Bharat Jodo Yatra, Nana Patole's letter to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत जोडो यात्रेत सहभागी अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या, नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Nana Patole's letter to the Chief Minister Devendra Fadnavis: भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या त्या अर्बन नक्षली संघटनांची व त्या संघटनेच्या प्रमुखांची यादी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन ...

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचे पाप लपवण्यासाठी भाजपकडून फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न’’,  नाना पटोले यांचा आरोप   - Marathi News | "BJP is trying to spread fake narrative to hide the sin of insulting Dr. Babasaheb Ambedkar," alleges Nana Patole. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''डॉ. आंबेडकरांच्या अपमानाचे पाप लपवण्यासाठी भाजपकडून फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न’’

Nana Patole Criticize BJP: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले आहे. अमित शाहांचे हे पाप झाकण्यासाठी भाजपाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात कुभांड रचून फेक नॅरेटिव्ह पसरवले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान ...

"मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाऐवजी मारकडवाडीची वकिली करावी आणि…’’ नाना पटोलेंचं आव्हान  - Marathi News | Winter Session Maharashtra: "The Chief Minister should advocate for Markadwadi instead of the Election Commission and..." Nana Patole's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाऐवजी मारकडवाडीची वकिली करावी आणि…’’ पटोलेंचं आव्हान 

Nana Patole's challenge Devenra Fadnavis: मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्यापेक्षा मारकडवाडीच्या लोकांची वकिली करावी व बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. ...

सरकार अधिवेशनाची औपचारिकता करतेय; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका - Marathi News | The government is formalizing the convention; Congress state president Nana Patole criticizes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार अधिवेशनाची औपचारिकता करतेय; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

Nagpur : मुख्यमंत्र्यांचे भाषण हे मुंगेरीलाल के हसीन सपने ...