लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत; नाना पटोलेंच्या कारभारावर घणाघाती टीका - Marathi News | Ex Congress Leader Ashok Chavan's exclusive interview to 'Lokmat'; Heavy criticism on the administration of Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत; नाना पटोलेंच्या कारभारावर घणाघाती टीका

ना ताळमेळ, ना जिंकण्याची जिद्द; समन्वयाचा पूर्ण अभाव ...

कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता पाहतेय; नाना पटोलेंचा चव्हाणांवर हल्लाबोल - Marathi News | congress leader Nana Patole attacked the ashok chavan and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता पाहतेय; नाना पटोलेंचा चव्हाणांवर हल्लाबोल

भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ...

खूप काही बोलायचे आहे, पण...; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे झाले अस्वस्थ - Marathi News | mlc Satyajit Tambe was upset after congress leader ashok Chavans resignation from party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूप काही बोलायचे आहे, पण...; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे झाले अस्वस्थ

आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसची अवस्था पाहून वेदना होत असल्याचं म्हटलं आहे. ...

'नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाला'; आशिष देशमुख यांची टीका - Marathi News | BJP leader Ashish Deshmukh has reacted to Ashok Chavan's resignation. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाला'; आशिष देशमुख यांची टीका

भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंकडे राजीनामा; हाती लिहिलेल्या 'त्या' एका शब्दाने उलगडलं कोडं - Marathi News | Ashok Chavan resigns of congress to Nana Patole; The code revealed from Ashok Chavan's letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंकडे राजीनामा; हाती लिहिलेल्या 'त्या' एका शब्दाने उलगडलं कोडं

गेल्या दीड वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेस मात्र एकसंध होता. ...

राज्यात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप! नाना पटोले तातडीने दिल्लीला जाणार, वरिष्ठांशी चर्चा करणार - Marathi News | Ashok Chavan has resigned by sending a letter to Congress state president Nana Patole. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप! नाना पटोले तातडीने दिल्लीला जाणार, वरिष्ठांशी चर्चा करणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवत अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. ...

महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा; नाना पटोलेंची मागणी - Marathi News | Dismiss maharashtra Govt and Impose President's Rule Demand for nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा; नाना पटोलेंची मागणी

काल मुंबईतील दहीसर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली. ...

“NCPबाबतचा निर्णय केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला लिहून दिला”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | nana patole criticize bjp central govt and election commission over decision about ncp party name and symbol to ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NCPबाबतचा निर्णय केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला लिहून दिला”; नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole News: केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...