लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
नाना पटोलेंकडून कठोर कारवाईचा इशारा; संजय निरुपम म्हणाले- उद्याच निर्णय घेतो... - Marathi News | Warning of strict action from Nana Patolen; Sanjay Nirupam said - will decide tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंकडून कठोर कारवाईचा इशारा; संजय निरुपम म्हणाले- उद्याच निर्णय घेतो...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय निरुपम यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. ...

आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार? - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Maha Vikas Aghadi meeting today regarding constituencies in Sangli, Bhiwandi, Mumbai, Congress will decide today after the meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार?

Loksabha Election 2024: महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या जागांवर अद्याप तिढा आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी सांगली आणि मुंबईतल्या काही जागांवर उमेदवार जाहीर केलेत. जागावाटपावर चर्चा होणार नाही असं ठाकरे गटानं स्पष्ट केले असले तरी काँग्रेसकडून ...

... म्हणून प्रकाश आंबेडकरांविरुद्ध उमेदवार दिला; पटोलेंनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | ... therefore fielded a candidate against Prakash Ambedkar in Akola; Nana Patole told 'cause' of politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून प्रकाश आंबेडकरांविरुद्ध उमेदवार दिला; पटोलेंनी सांगितलं राज'कारण'

प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, काँग्रेससह महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...

“अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले - Marathi News | congress nana patole replied bjp mp ashok chavan criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले

Congress Nana Patole News: काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा स्वतःचे बघा, असा पलटवार नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांच्या टीकेवर केला आहे. ...

सांगली, भिवंडी आणि मुंबई जागेवर चर्चा थांबली होती; ठाकरेंच्या २०२९ च्या दाव्यावर पटोलेंचा खुलासा - Marathi News | Discussions on Sangli, Bhiwandi and Mumbai sites were stalled; Disclosure of nana Patole on Uddhav Thackeray's 2029 claim MVA Seat Sharing loksabha 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगली, भिवंडी आणि मुंबई जागेवर चर्चा थांबली होती; ठाकरेंच्या २०२९ च्या दाव्यावर पटोलेंचा खुलासा

Nana Patole on Uddhav Thackeray, Prakash Ambedkar: आम्ही कुठलेही समर्थन मागितले नाही. समर्थन द्यायचे आहे तर सगळ्याच जागेवर द्यावे, ठराविक नाही, असे पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या समर्थनावर म्हटले आहे. ...

आता जागावाटपाची चर्चा २०२९ मध्येच; उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून काँग्रेस नेत्यांना सुनावले - Marathi News | Now the seat sharing will discussed in 2029 only; Uddhav Thackeray addressed Congress leaders from Delhi mva set sharing sangli matter loksabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता जागावाटपाची चर्चा २०२९ मध्येच; उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून काँग्रेस नेत्यांना सुनावले

Uddhav Thackeray on Congress: जागावाटपाबाबत जे काही व्हायचे होते ते होऊन गेले. आता यामध्ये काहीही उरलेले नाही. - उद्धव ठाकरे ...

वाद पेटला! नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेनंतर आंबेडकर संतापले; भाजपबाबत केला गंभीर आरोप - Marathi News | prakash Ambedkar slams congress leader Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाद पेटला! नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेनंतर आंबेडकर संतापले; भाजपबाबत केला गंभीर आरोप

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. ...

प्रकाश आंबेडकरांची डोकेदुखी वाढणार; अकोल्यातून लढण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, लवकरच घोषणा? - Marathi News | Prakash Ambedkars headache will increase Congress candidate to fight from Akola announcement soon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रकाश आंबेडकरांची डोकेदुखी वाढणार; अकोल्यातून लढण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, लवकरच घोषणा?

Prakash Ambedkar: महाविकास आघाडीचा घटकपक्ष होण्यास नकार दिलेल्या वंचित आघाडीला अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून पाठिंबा दिला जाणार नसल्याचे समजते. ...