"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
Nana Patole Latest news FOLLOW Nana patole, Latest Marathi News नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्ता पाय धुतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकारण तापले आहे. ...
इंदिरा गांधी चौकात निषेध व्यक्त करून काँग्रेस हाय हाय, नाना पटोले मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. ...
उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने काँग्रेसने याचा विरोध केला आहे. ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाय धुण्याच्या व्हिडीओवरुन पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. ...
जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं. ...
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती जमा करण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांना दिल्याचे समजते. ...
Congress Nana Patole News: काँग्रेस पक्ष विधानसभेच्या सर्व २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे सांगत, महायुतीतील घडामोडींबाबत नाना पटोले यांनी टीका केली. ...
विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. ...