लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
नाना पटोले यांचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे पटोले यांना प्रतिउत्तर - Marathi News | Nana Patole's mind and brain have been corrupted; Chandrashekhar Bawankule's reply to Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोले यांचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे पटोले यांना प्रतिउत्तर

Nagpur : नाना पटोले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ अशी टीका केली होती ...

राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले? - Marathi News | Raj-Fadnavis met, increasing the tension of the opposition What did congress leader Nana Patole say about this meeting on the eve of the municipal elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?

"यांनी कितीही जोड-तोड केलं, तरीही महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावाच लागेल. जनतेचा हाच कौल राहणार आहे..." ...

'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule said Congress proved again that they support pakistan over nana patole controversial statement on operation sindoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार

BJP vs Nana Patole on Operation Sindoor Controversial statement: ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा व्हिडीओ गेम असे नाना पटोले म्हणाले होते ...

"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Congress Nana Patole Over Operation Sindoor statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

BJP Chitra Wagh And Congress Nana Patole : भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य - Marathi News | Operation Sindoor: Congress Nana Patole Controversial Remarks Stoke Major Row; BJP Reacts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य

Nana Patole On Operation Sindoor: भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत नाना पटोलेंनी वादग्रस्त वक्तव्य केले. ...

Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार - Marathi News | Maharashtra Politics Match fixing by BJP and Election Commission Nana Patole's counterattack on Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भाष्य केले. यावर आता आमदार नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. ...

“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole criticized bjp mahayuti govt over maharashtra assembly election 2024 process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले

Congress Nana Patole News: लोकशाहीला हा कलंक असून, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणूक जिंकलेली आहे, अशी टीका पटोलेंनी केली. ...

Nana Patole : “राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेलं”; नाना पटोलेंचा हल्लाबोल - Marathi News | Congress Nana Patole Slams maharashtra government over Mumbai Rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेलं”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...