लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं? - Marathi News | Rahul Gandhi upset over Congress getting fewer seats in maha vikas Aghadi; Nana Patole said what happened in the congress meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?

Congress Maha Vikas Aghadi News: महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा आल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली. त्याला नाना पटोलेंनीही दुजोरा दिला.  ...

"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "BJP's attempt to spread fake narrative by destroying Rahul Gandhi's statement", Nana Patole's accusation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’

Maharashtra Assembly Election 2024: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

साकोलीतुन लढणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ; काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव जाहीर - Marathi News | Congress state president Nana Patole will contest from Sakoli; Name announced in the first list of Congress | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीतुन लढणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ; काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गुरुवारी रात्री ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर ...

काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Congress first list of 48 candidates announced; Including many Nana Patole, Balasaheb Thorat, Prithviraj Chavan  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा आणि अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ...

पटोले हे मुख्यमंत्री बनण्याच्या भूलथापा मारत आहेत - Marathi News | Patole is making false claims to become Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटोले हे मुख्यमंत्री बनण्याच्या भूलथापा मारत आहेत

परिणय फुके यांची टीका : साकोलीत भाजप जिंकणार ...

Nana Patole: चंद्रकांत पाटील म्हणतायेत आमच्यात वाद! त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय, नाना पटोलेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Chandrakant Patil says we have a dispute They are doing well Nana Patole reply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patole: चंद्रकांत पाटील म्हणतायेत आमच्यात वाद! त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय, नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

सरकारच्या माध्यमातून त्यांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारला, आता ते मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत ...

“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार? - Marathi News | maharashtra assembly election 2024 congress nana patole said that till now on 4 to 5 seat clashes continue in maha vikas aghadi and will resolved as soon as possible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला फेक असल्याचे नाना पटोलेंनी स्पष्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...

"महायुतीच्या नेत्यांच्या बंगल्यावर होणारी हाणामारीसुद्धा..."; जागावाटपावरुन नाना पटोलेंचा पलटवार - Marathi News | More trouble in Mahayuti than Mahavikas Aghadi says Congress chief Nana Patole said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महायुतीच्या नेत्यांच्या बंगल्यावर होणारी हाणामारीसुद्धा..."; जागावाटपावरुन नाना पटोलेंचा पलटवार

Nana Patole : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतच्या शेवटच्या चर्चेबाबत नाना पटोले यांनी माहिती दिली. ...