नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
आज काँग्रेसच्या सल्लागार मंडळाची बैठक मुंबईत होणार आहे. मुंबईत विषय बऱ्यापैकी पुढे गेला असला तरी, संजय राऊत, नाना पटोले यांच्यातील वादात महाविकास आघाडीत तणावात असल्याच्या बातम्या आल्या. पण अंतिम निर्णय दिल्लीतून होईल, असे दोन्ही बाजूने सांगितले जात आ ...
Sanjay Raut Nana Patole MVA: जागावाटपाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी नाना पटोले यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. त्याला नाना पटोलेंनी खोचक भाषेत उत्तर दिले आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यात राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात जागावाटपावरून मविआत रस्सीखेच सुरू असल्याने अद्याप जागावाटप जाहीर झाले नाही. ...
लोकसभेला ज्या मतदारसंघात मविआला जास्त मतदान त्या त्या मतदारसंघातील मतदारांची नावे कमी करण्याचा महायुती सरकारचा डाव असा आरोप मविआ नेत्यांनी केला आहे. ...
Maharashtra Congress News: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असल्याची एक यादी व्हायरल झाली आहे. या यादीत १५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. ...
गेल्या काही निवडणुकांमध्ये परंपरागत मतदारांनी काँग्रेसला पाठ दाखविली होती, पण लोकसभेला त्यांनी काँग्रेसला साथ दिली. हा मतदार काँग्रेससोबतच राहील हे सिद्ध करण्यासाठीची ही लिटमस टेस्ट असेल. ...