नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे दिसून आले. ...
राज्यात भाजपच्या विजयाची मालिका सुरू होत आहे. बावनकुळे यांना दोन वर्षे पक्षात गॅप मिळाली नव्हती, तर ती लेजिस्लेटीव्ह गॅप होती. आता बावनकुळे यांचे जे कमबॅक झाले आहे ते नेव्हर गो बॅक वाले ठरेल, असे फडणवीस म्हणाले. ...
काँग्रेसने आपला उमेदवार वेळेवर बदलला त्यामुळे त्यांचं नुकसान झालं. काँग्रेसमध्ये प्रचंड गदारोळ होता, काँग्रेसचे नेते हुकुमशाही करत होते म्हणून त्यांचा पराभव झाला, असे बावनकुळे म्हणाले. ...
Nagpur News प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेश सरचिटणीस व विधान परिषदेचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केला. ...
Nana Patole : नाना पटोले आणि माझ्या नावाची बदनामी करणारा मेसेज ज्याने सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या बाबत पोलिसांनी ठोस कासवाई करावी. अन्यथा पोलिस आयुक्त कार्यालय अथवा मानपाडा पोलिस स्टेशनसमोर बेमु ...