नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Maharashtra Adhiveshan 2021 Live Updates: विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याच्या प्रस्तावावरून सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ आमदार Sudhir Mungantiwar आणि काँग्रेसचे नेते Nana Patole ...
Maharashtra Assembly Winter Session 2021 : नाना पटोले दहा वर्षे भाजपमध्ये राहिले त्यांनी पक्षातील चांगल्या संस्कारांचा सन्मान करावा, मुनगंटीवारांचा खोचक सल्ला. ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यात बंडखोरीचे वातावरण उफाळली असून अधिकृत कांग्रेस उमेदवाराच्या प्रचार न करता अपक्ष उमेदवाराच्या प्रचार करणाऱ्या ५ पदाधिकाऱ्यांना पटोले यांनी ६ वर्षांसाठी निलंबित केले. ...
दलालांचा ठेकेदार भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडे बोट करू नये, कोरोनाकाळात पंतप्रधान कुठे गायब होते? हे अमित शाहांनी सांगावे असंही नाना पटोले म्हणाले आहेत. ...
नाना पटोले यांनी मोदींचा बांधकाम मजूरांसमवेतचा जेवण करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबच, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचाही एक फोटो शेअर केला आहे ...