नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
आक्षेपार्ह वक्तव्य करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे ...
Bhandara News काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्हायरल व्हिडीओनंतर दावा केलेल्या गावगुंड मोदीचा दिवसभरात जिल्ह्यात कुठेही थांगपत्ता लागला नाही. मात्र व्हिडीओत दिसणाऱ्या कार्यकर्त्यांचे बयाण मंगळवारी पालांदूर ठाण्यात नोंदवून घेण्यात आले. ...
Nana Patole News: मोदींबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणी हळुहळू वाढताना दिसत आहेत. नानांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपाने आज दिवसभर राज्यभरात आंदोलन करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. ...