नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Maharashtra Congress: राज्यात आमचीच सत्ता येईल इथपासून ते काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वतःचाच मतदारसंघ वाचवू शकले नाहीत. ...
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार असून, विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार अल्प मतांनी विजयी झाले आहेत. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजपा महायुतीने पूर्तता करावी, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Nagpur Vidhan Sabha Assembly Election Result 2024 winning candidates LIVE Updates: विदर्भातील नेत्यांमध्ये टफ फाईट; राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का ...