शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

राजकारण : पश्चिम वऱ्हाडातील काँग्रेसमध्ये फेरबदलाच्या हालचाली

महाराष्ट्र : लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का?; लसींच्या डोसवरुन पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई : '... त्यानंतर नाना पटोले अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही'

राजकारण : “काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा, अन्यथा सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”

राजकारण : आधी दिल्लीची परवानगी घ्या मग आघाडीचे बाेला; नाना पटाेलेंना 'वंचित'चा सल्ला

पुणे : उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार ? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या... 

महाराष्ट्र : 'स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण...', नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्वाकांक्षेवर अजित पवारांचं विधान

राजकारण : “प्रदेशाध्यक्षांची भूमिका हीच पक्षाची भूमिका, काँग्रेस स्वबळावर लढणार”; महाविकास आघाडीत फूट?

राजकारण : “नाना पटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला

राजकारण : नाना पटोलेंचा मुख्यमंत्री पदावर डोळा; व्हायरल Video मुळे राजकीय वर्तुळात खळबळ