शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

नागपूर : संजय राऊत यांच्या आरोपांची ईओडब्ल्यूमार्फत चौकशी करा

मुंबई : काँग्रेसची आजची भूमिका पूर्णपणे चूकीची; नाना पटोलेंच्या आंदोलनावर राष्ट्रवादीने दर्शवली नाराजी

महाराष्ट्र : Mahayudha Live with Ashish Jadhao | BJP Vs Congress | Nana Patole vs Devendra Fadnavis

मुंबई : संजय राऊतांनी उल्लेख केलेले भाजपचे साडेतीन शहाणे कोण? नाना पटोले म्हणाले...

मुंबई : मुंबई काँग्रेसची 'टाय टाय फिष' अशी परिस्थीती; आशिष शेलार यांचा टोला

मुंबई : “मोदींनी नाही, देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर तणावाची परिस्थिती; काँग्रेस-भाजपा आमनेसामने, पोलीस बंदोबस्त वाढला

महाराष्ट्र : नेत्यांच्या वादाचा चहा...प्रवक्तेच इतके का झालेत गरम? Fadnavis vs Patole | Prasad Lad vs Atul Londhe

महाराष्ट्र : Nana Patole:  नाना, तू उद्या फडणवीसांच्या बंगल्यावर येच; प्रसाद लाड यांचा नाना पटोलेंना धमकीवजा इशारा

मुंबई : “काँग्रेस उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा, BJP ने केले बदनाम”; नाना पटोलेंची टीका