शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : नाना पटोले आम्ही दाऊदच्या पाठिशी असंही म्हणतील..., फडणवीसांचं जशास तसं उत्तर!

ठाणे : ब्लॅकमेलिंगच्या धंद्यातून बाहेर पडा; नाना पटोलेंची भाजपवर टीका

ठाणे : Naveen shekharappa:'मोदींना उशिरा जाग आली, युक्रेनमधून इतर देशांनी नागरिकांना आधीच मायदेशी आणले'

गोंदिया : ज्यांना मूलबाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना काय कळणार; नाना पटोलेंचा मोंदीना टोला

महाराष्ट्र : राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना केंद्राने परत बोलावावे – काँग्रेस

मुंबई : फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करा; नाना पटोले यांची मागणी

मुंबई : Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंचे PM मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी 

मुंबई : Nawab Malik: ... तर शिवाजी पार्कवर या, मंत्र्याचं ईडीला चॅलेंज, नाना पटोलेंचा एका वाक्यात विरोध

मुंबई : Nawab Malik: “केंद्राविरोधात बोलल्यानेच ईडी कारवाई, काँग्रेस पक्ष नवाब मलिकांच्या पाठिशी”: नाना पटोले

नागपूर : वंचितकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्तावच नाही; बहुजन मतदारांची दिशाभूल करू नये