शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : “सत्तेतून बाहेर पडायची हिंमत नाही, नाना पटोले केवळ तोंडाची वाफ घालवतायत”: प्रवीण दरेकर

भंडारा : भंडाऱ्यात काँग्रेसने भाजप फोडली; गोंदियात भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावली

नागपूर : पटेल-पटोले वाद! आघाडीची पुन्हा एकदा लागली वाट; गोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट

महाराष्ट्र : Nana Patole on OBC Reservation: मध्य प्रदेशातील ओबीसींचे आरक्षण कोणामुळे गेले? देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावे: नाना पटोले

मुंबई : Nana Patole: आता काँग्रेसचे नाना पटोलेही अयोध्येला जाणार, महंतांकडून खास निमंत्रण

महाराष्ट्र : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजप व फडणवीस सरकार, नाना पटोलेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय : छत्रपती संभाजी राजेंचे राजकीय पाऊल कुणीकडे?

मुंबई : 'दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून राज्यात उद्रेक करण्याचा भाजपाचा प्रयत्न', नाना पटोलेंची टीका

गोंदिया : वेळ पडल्यास विरोधात बसा, पण भाजप.. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला सदस्यांना कानमंत्र

महाराष्ट्र : Nana Patole: “सत्ता गेल्याने होणारी तडफड देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातून दिसली”; नाना पटोलेंची टीका