लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
“महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या”; अटल सेतुला भेगा, नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole criticized state govt over atal setu pothole issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या”; अटल सेतुला भेगा, नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole News: महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे; नाना पटोले पुलावर पोहोचले, सरकारला घेरले - Marathi News | Atal Setu Road cracks, exposed In the very first rains, the expensive toll road of Mumbai Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे; नाना पटोले पुलावर पोहोचले, सरकारला घेरले

Atal Setu Cracks News: अटल सेतूच्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. पुलाच्या रस्त्याच्या भरावासाठी घातलेली माती खचायला लागली असून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत. ...

लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्याची हीच वेळ - नाना पटोले - Marathi News | Now is the time to take revenge for the Lok Sabha elections - Nana Patole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्याची हीच वेळ - नाना पटोले

कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ ठाण्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. ...

सांगलीत नाना पटोले यांचा भाजपतर्फे निषेध - Marathi News | State President of Congress Nana Patole protested by BJP in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नाना पटोले यांचा भाजपतर्फे निषेध

'काँग्रेस पक्ष कसा घराणेशाही, गुलामगिरीला बळ देत असतो' ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कृतीच्या विरोधात भाजपाचे ठाण्यात निषेध आंदोलन - Marathi News | BJP ban movement in Thane against the action of Congress state president Nana Patole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कृतीच्या विरोधात भाजपाचे ठाण्यात निषेध आंदोलन

महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हा शासकीय विश्रामगृहाजवळ आपला निषेध नोंदवला ...

नाना पटोलेंच्या विरोधात भाजयुमोचे नागपुरात आंदोलन, कार्यकर्त्यांनी पुतळा जाळून केला निषेध - Marathi News | BJYU movement against Nana Patole in Nagpur activists protested by burning statue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोलेंच्या विरोधात भाजयुमोचे नागपुरात आंदोलन, कार्यकर्त्यांनी पुतळा जाळून केला निषेध

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्ता पाय धुतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकारण तापले आहे. ...

"नेतृत्व कसे गुलामगिरी करायला लावते, याचे उदाहरण", नाना पटोलेंचा भाजपकडून निषेध - Marathi News | "Example of how leadership leads to slavery", Nana Patole condemned by BJP | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"नेतृत्व कसे गुलामगिरी करायला लावते, याचे उदाहरण", नाना पटोलेंचा भाजपकडून निषेध

इंदिरा गांधी चौकात निषेध व्यक्त करून काँग्रेस हाय हाय, नाना पटोले मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.  ...

"न्यायप्रक्रियेत भाजपचा कार्यकर्ता कशाला?"; उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीला विरोध - Marathi News | Congress opposed Ujjwal Nikam has once again been appointed as the state special public prosecutor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"न्यायप्रक्रियेत भाजपचा कार्यकर्ता कशाला?"; उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीला विरोध

उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने काँग्रेसने याचा विरोध केला आहे. ...