शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : Nana Patole Narendra Modi : गरिबांना लुटायचे, उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम - नाना पटोले

मुंबई : 'हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणं, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांवरील आरोपाची चौकशी करावी'

मुंबई : Demonetisation: “PM मोदींनी नोटबंदीच्या ऐतिहासिक घोडचुकीसाठी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे”: नाना पटोले

नागपूर : परमबीर सिंह बेपत्ता, तर मग अनिल देशमुखांना अटक का ? नाना पटोलेंचा सवाल

मुंबई : Deglur Bypoll: “देगलूरचा विजय महाविकास आघाडीवरील विश्वास दृढ करणारा, भाजपच्या थापेबाजीला चपराक”

गडचिरोली : आता काँग्रेसमध्ये जनतेच्या शिफारशीने मिळेल तिकीट : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई : राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करा; नाना पटोलेंचे आवाहन

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची संधी

मुंबई : Nana Patole : आंबेडकरी चळवळीला भाजपने बदनाम केले- नाना पटोले; नक्षलवादी ठरविल्याचा आरोप 

महाराष्ट्र : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाने सरकारमध्ये बसून हेरगिरी करणाऱ्यांना चपराक