नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Congress Nana Patole News: घनकचरा व्यवस्थापनातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे टेंडर तीन वर्षांसाठी काढण्यात आले आहे. या प्रकल्पावर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. ...
पटोले विधानसभाध्यक्ष असताना त्यांनी ठरवून दिलेली कारवाई झाली त्यांच्याच विरोधात; मंत्री कोकाटे, लोणीकर यांनी शेतकरीविरोधी वक्तव्यांसाठी माफी मागावी या मागणीवरून गदारोळ ...
Deputy CM Eknath Shinde News: नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देईन, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले. ...