लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पाटेकर

Nana Patekar News in Marathi | नाना पाटेकर मराठी बातम्या News in Marathi | नाना पाटेकर मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nana patekar, Latest Marathi News

'मी कोणाला घाबरत नाही', नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर कुब्रा सैतचं विधान चर्चेत - Marathi News | kubbra-sait-talks-about-her-experience-of-working-with-nana-patekar-in-sankalp-web-series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी कोणाला घाबरत नाही', नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर कुब्रा सैतचं विधान चर्चेत

Kubbra sait: 'संकल्प' या Socio-Political Drama असलेल्या सीरिजमध्ये कुब्रा सैत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली असून तिच्यासोबत लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकरांनी स्क्रीन शेअर केली आहे. ...

'या' अभिनेत्रीसाठी नाना पाटेकरांनी स्वत:च्या हातांनी हॉटेलच्या किचनमध्ये बनवलं जेवण, पाहा Video - Marathi News | Nana Patekar Cooks Keema For Actress Meghna Malik Shares Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीसाठी नाना पाटेकरांनी स्वत:च्या हातांनी हॉटेलच्या किचनमध्ये बनवलं जेवण, पाहा Video

अभिनेत्रीने शेअर केला नाना पाटेकरांचा जेवण बनवतानाचा व्हिडीओ, साधेपणाचे कौतुक ...

अमेझॉन MX प्लेयरने केली आगामी वेबसीरिजची घोषणा! दिग्गज कलाकारांच्या भूमिका, जाणून घ्या संपूर्ण यादी - Marathi News | Amazon MX Player announces upcoming web series, roles of veteran actors, know the complete list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेझॉन MX प्लेयरने केली आगामी वेबसीरिजची घोषणा! दिग्गज कलाकारांच्या भूमिका, जाणून घ्या संपूर्ण यादी

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने २०२६ साठी १५० हून अधिक नव्या वेबसीरिज आणि शोची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची 'अशी' झाली होती पहिली भेट; ३२ वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा चर्चेत - Marathi News | Nana Patekar Makarand Anaspure First Meeting Story Actor Reveal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची 'अशी' झाली होती पहिली भेट; ३२ वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा चर्चेत

"तू मुंबईला ये, मी तुला मदत करेन" नाना पाटेकरांनी कसं बदललं मकरंद अनासपुरेंचं आयुष्य? ...

नाना पाटेकरांच्या हिंदी वेब सीरिजमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची वर्णी, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | maharashrachi hasyajatra fame actor tejas raut to play important role in nana patekar sankalp series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकरांच्या हिंदी वेब सीरिजमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची वर्णी, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

नाना संकल्प या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. त्यांच्या या वेब सीरिजचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून नानांच्या या सीरिजमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचीही वर्णी लागली आहे.  ...

Nana Patekar Webseries: नाना पाटेकरांची पहिली वेबसीरिज 'संकल्प', प्रोमो जबरदस्त; कुठे बघाल? - Marathi News | Nana Patekar first sankalp web series Sanjay Kapoor and Neeraj Kabi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nana Patekar Webseries: नाना पाटेकरांची पहिली वेबसीरिज 'संकल्प', प्रोमो जबरदस्त; कुठे बघाल?

नाना आता आगामी हिंदी वेबसीरिजमध्ये काम करणार आहेत. या वेबसीरिजचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. ...

'ती माझी चूक झाली'; नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर 'ओ रोमियो'च्या दिग्दर्शकांचा खुलासा - Marathi News | why-vishal-bhardwaj-didnt-work-with-nana-patekar-for-27-years-reveals-reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर विशाल भारद्वाज यांना होतोय पश्चाताप?

Vishal-bhardwaj: विशाल यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो 4' मध्ये नानांविषयी काही किस्से सांगितले. मात्र, यावेळी त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होतीये. ...

O Romeo Box Office: शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' सिनेमाने पहिल्या दिवशी किती पैसे कमावले? - Marathi News | O Romeo Box Office collection day 1 shahid kapoor tripti dimri nana patekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :O Romeo Box Office: शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' सिनेमाने पहिल्या दिवशी किती पैसे कमावले?

गँगस्टर ड्रामा आणि रोमान्सचे मिश्रण असलेल्या ओ रोमियो चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, जाणून घ्या ...