नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz Read More
मुंबईत अशी एक चाळ आहे ज्याचाळीने एक दोन नाही तर अनेक कलाकार या मराठी सिनेसृष्टीतला दिले आहेत. मराठी इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकारांची जडण-घडण ही मुंबईतल्या लहानशा चाळीमध्ये झाली आहे. छोट्या पडद्यावरील असे अनेक कलाकार आहेत जे लोकप्रियता मिळवूनही आजह ...
Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये गौरव-वनिता, समीर-विशाखा, नम्रता-प्रसाद आणि इतर अनेक लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोड्या आहेत, या जोड्या त्यांच्यातील छान केमिस्ट्रीसाठी ओळखल्या जातात. पण तुम्हाला म ...