लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नम्रता आवटे संभेराव

नम्रता आवटे संभेराव

Namrata awate-sambherao, Latest Marathi News

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz
Read More
"जरा सांभाळून ..." हास्यजत्रा फेम नम्रताच्या व्हिडिओवर प्रसाद खांडेकरची मजेशीर कमेंट  - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao dancing on neeti mohan song video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जरा सांभाळून ..." हास्यजत्रा फेम नम्रताच्या व्हिडिओवर प्रसाद खांडेकरची मजेशीर कमेंट 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विनोदी शैलीमुळे प्रसिद्ध आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची स्वप्नपूर्ती, शेतात बांधला टुमदार बंगला, फोटोतून दाखवली झलक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao new house shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची स्वप्नपूर्ती, शेतात बांधला टुमदार बंगला, फोटोतून दाखवली झलक

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावने बांधलं नवीन घर, म्हणते - "आमचं शेतीघर..." ...

'आयुष्यातला सगळ्यात मोठा हट्ट तुम्ही..'; नम्रताची 'फादर्स डे' निमित्त बाबांसाठी भावूक पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Namrata sambherao emotional post on Father's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आयुष्यातला सगळ्यात मोठा हट्ट तुम्ही..'; नम्रताची 'फादर्स डे' निमित्त बाबांसाठी भावूक पोस्ट

हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने फादर्स डे निमित्त लिहिलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलंय (namrata sambherao, maharashtrachi hasyajatra) ...

"गाय झोपली गोठ्यात...", नम्रता संभेरावने मुलासाठी गायली अंगाई, मायलेकाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao cute video of singing angai for son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गाय झोपली गोठ्यात...", नम्रता संभेरावने मुलासाठी गायली अंगाई, मायलेकाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

नम्रताने एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत नम्रता तिच्या लेकाला अंगाई गाऊन दाखवताना दिसत आहे. ...

"माझी तेजू.. माझी सखी... माझी...", नम्रता संभेरावची तेजस्विनी पंडितच्या वाढदिवशी खास पोस्ट - Marathi News | "Majhi Teju.. Majhi Sakhi... Majhi...", Namrata Sambherao's special post on the birthday of Tejaswini Pandit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी तेजू.. माझी सखी... माझी...", नम्रता संभेरावची तेजस्विनी पंडितच्या वाढदिवशी खास पोस्ट

नम्रता संभेराव (Namrata Sambherao)ने इंडस्ट्रीतील तिची मैत्रिण तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit)च्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'मुंबई असो वा गंगटोक...', ट्राफिकमध्ये अडकले नम्रता संभेराव अन् प्रसाद खांडेकर, शेअर केली पोस्ट - Marathi News | Namrata Sambherao and Prasad Khandekar stuck in traffic In Gangtok shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंबई असो वा गंगटोक...', ट्राफिकमध्ये अडकले नम्रता संभेराव अन् प्रसाद खांडेकर

अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव यांची जोडी कायम चर्चेत असते. ...

'नाच गं घुमा' पाहताना मी नव्हती म्हणून नम्रताने बाजूच्या सीटवर..; मुक्ता बर्वेने सांगितला भावूक किस्सा - Marathi News | naach ga ghuma actress mukta barve share namrata sambherao emotional moment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाच गं घुमा' पाहताना मी नव्हती म्हणून नम्रताने बाजूच्या सीटवर..; मुक्ता बर्वेने सांगितला भावूक किस्सा

'नाच गं घुमा' पाहताना नम्रता संभेरावने केलेल्या भावूक गोष्टीचा उलगडा मुक्ता बर्वेने केलाय (naach ga ghuma, mukta barve, namrata sambherao) ...

"थोडी कॉलर टाईट झालीय कारण.."; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने सांगितली खास गोष्ट - Marathi News | namrata sambherao special birthday post for mukta barve naach ga ghuma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"थोडी कॉलर टाईट झालीय कारण.."; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने सांगितली खास गोष्ट

'नाच गं घुमा' मधील नम्रता संभेरावने मुक्ता बर्वेला खास पोस्ट लिहित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (mukta barve, namrata sambherao) ...