लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नम्रता आवटे संभेराव

नम्रता आवटे संभेराव

Namrata awate-sambherao, Latest Marathi News

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz
Read More
Exclusive: "माणसाने माणसाचा मान हा ठेवलाच पाहिजे!" प्राजक्ता माळी प्रकरणावरुन मराठी अभिनेत्रींची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | prajakta mali and suresh dhas controversy marathi actress aishwarya narkar ashwini mahangade namrta sambherao megha dhade comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "माणसाने माणसाचा मान हा ठेवलाच पाहिजे!" प्राजक्ता माळी प्रकरणावरुन मराठी अभिनेत्रींची रोखठोक प्रतिक्रिया

अलीकडेच प्राजक्ता माळीबद्दल जे घडलं त्याविषयी मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींनी त्यांची मतं परखडपणे मांडली आहेत. काय म्हणाल्या अभिनेत्री? (prajakta mali) ...

"सासूशिवाय मी काहीच करू शकत नाही", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव भावुक, सासूबाईंचं केलं कौतुक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao praises her mother in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सासूशिवाय मी काहीच करू शकत नाही", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव भावुक, सासूबाईंचं केलं कौतुक

नम्रताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सासूबाईंचं कौतुक केलं आहे. ...

प्रसाद खांडेकर-नम्रता संभेरावचं नवं नाटक, सोबत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार! शुभारंभाचा प्रयोग कधी? - Marathi News | Prasad Khandekar Namrata Sambherao new marathi natak thet tumchya gharatun along maharashtrachi hasyajatra cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद खांडेकर-नम्रता संभेरावचं नवं नाटक, सोबत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार! शुभारंभाचा प्रयोग कधी?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय कलाकारांसोबत प्रसाद-नम्रताचं नवं नाटक रंगभूमीवर सुरु होणार आहे ...

"आयुष्यभर असाच रुबाबदार रहा..", नम्रता संभेरावची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट - Marathi News | "Be responsible all your life...", Namrata Awate-Sambherao's special post on the occasion of her husband's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यभर असाच रुबाबदार रहा..", नम्रता संभेरावची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

Namrata Awate-Sambherao : नम्रता आवटे-संभेरावचा नवरा योगेश संभेरावचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केलीय. ...

चांद तारोको छुनेकी "आशा"..., नम्रता संभेरावने 'नाच गं घुमा'च्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Chand Taroko said "Asha"..., Namrata Sambherao recall to the memories of 'Nach Ga Ghuma' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चांद तारोको छुनेकी "आशा"..., नम्रता संभेरावने 'नाच गं घुमा'च्या आठवणींना दिला उजाळा

Namrata Sambherao : नम्रता संभेराव हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत 'नाच गं घुमा' या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचा स्टालयिश अंदाज, बघा फोटो - Marathi News | marathi actress Namrata Sambherao from Maharashtrachi hasyajatra photoshoot in new york | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचा स्टालयिश अंदाज, बघा फोटो

सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम न्यू यॉर्कला गेली असून त्यांनी तिथे खास फोटोशूट केलंय ...

'हास्यजत्रा' की 'चला हवा येऊ द्या'? प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स - Marathi News | Prasad Khandekar shared photo with maharashyrachi hasyajatra team where they met chala hawa yeu dya team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' की 'चला हवा येऊ द्या'? प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

'हास्यजत्रे' ला भेटली 'चला हवा येऊ द्या'ची टीम! ...

नाद खुळा...! नम्रतासह पती योगेशनंही धरला हलगीवर ठेका; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame actress namrata sambherao dance with husband for jagran gondhal in her village video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाद खुळा...! नम्रतासह पती योगेशनंही धरला हलगीवर ठेका; व्हिडीओ होतोय व्हायरल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव कामयच चर्चेत येत असते. ...