शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नम्रता आवटे संभेराव

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz

Read more

फिल्मी : लॉलीने रडवलं! 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची मुलासाठी भावूक पोस्ट, म्हणाली, 'अपराधी भावना...'

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार पाहिलेत का?, पाहा त्यांचे फोटो

फिल्मी : 'तू असा जवळी रहा...', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट

फिल्मी : झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२! चित्रपट आणि नाटक विभागात तब्बल १३५ नामांकने जाहीर

फिल्मी : VIDEO: ...तर मी आज कुणीच नसते, हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावनं सांगितली तिच्या आयुष्यातील 'दुर्गा'

फिल्मी : हेच टॅलेंट असतं का?तर नाही..हा नम्रता संभेरावसाठी समीर चौगुलेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी :  शूटींगला जायचे तेव्हा खूप मोठा गिल्ट घेऊन..., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची भावुक पोस्ट

फिल्मी : 'कसला handsome आहेस यार तू' ; खास व्यक्तीसाठी नम्रता संभेरावची पोस्ट

कल्याण डोंबिवली : आजकाल विनोदाकडे पाहण्याचा जनमानसाचा दृष्टिकोन बदलला : समीर चौघुले 

फिल्मी : विनोदाचा डबल डोस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आठवड्यातून पाच दिवस येणार प्रेक्षकांच्या भेटीला