शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नम्रता आवटे संभेराव

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz

Read more

फिल्मी : लाडकी मैत्रीण नम्रतासाठी वनिता खरातची खास पोस्ट, कॉमेडी क्वीनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

फिल्मी : माझ्या आयुष्यातील पहिला आदर्श कोण असेल तर.., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची पोस्ट चर्चेत

फिल्मी : माझी वनी आयुष्यभर..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातसाठी नम्रताची खास पोस्ट

फिल्मी : 'ओंक्या तू गद्दार आहेस...' नेटकऱ्याच्या कमेंटवर नम्रताने दिलं सडेतोड उत्तर; होतंय कौतुक

फिल्मी : Namrata Sambherao : हास्यजत्रेच्या 'लॉली'चं वेबसिरीजमध्ये पदार्पण, नम्रता संभेरावच्या हटके भूमिकेचीच चर्चा

फिल्मी : 'एकटी एकटी घाबरलीस ना..' नम्रताच्या मुलाचा भावूक करणारा Video; अभिनेत्री म्हणते, मी शूर नाही..

फिल्मी : मराठी कलाकारांचा अमेरिका दोैरा अन् झाली अशी गत, विशाखा सुभेदार म्हणाली, इस्त्री, लाईट्स...

फिल्मी : Namrata Sambherao : 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची लेकासाठी भावूक पोस्ट, म्हणाली, 'जड पावलांनी...'

फिल्मी : 'महाराष्ट्रातील हास्यजत्रा'मधील या अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो चर्चेत, नेटकरी म्हणताहेत - 'हा तर विराट कोहली!'

फिल्मी : लॉलीने रडवलं! 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची मुलासाठी भावूक पोस्ट, म्हणाली, 'अपराधी भावना...'