लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नम्रता आवटे संभेराव

नम्रता आवटे संभेराव, मराठी बातम्या

Namrata awate-sambherao, Latest Marathi News

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz
Read More
लयभारी! न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरजवळ 'प्रेमाचा गुलकंद' गाण्यावर थिरकले हास्यजत्रेतील कलाकार, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | maharashtrachi hasya jatra artists danced near new york times square on premacha gulkand song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लयभारी! न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरजवळ 'प्रेमाचा गुलकंद' गाण्यावर थिरकले हास्यजत्रेतील कलाकार, व्हिडीओ व्हायरल

न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरजवळ हास्यजत्रेतील कलाकारांचा भन्नाट डान्स; 'प्रेमाचा गुलकंद' गाण्यावर थिरकले, पाहा व्हिडीओ ...

'नटीने मारली मिठी' गाण्यावर थिरकले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actors prasad khandekar namrata sambherao dance on natine marli mithi song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नटीने मारली मिठी' गाण्यावर थिरकले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी "नटीने मारली मिठी" गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. अभिनेता प्रसाद खांडेकरने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

नम्रताचा लेक म्हणतो "आई तू कामाला नाही गेलीस तर अवॉर्ड कसं मिळणार?", अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao shared special post on son rudraj birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नम्रताचा लेक म्हणतो "आई तू कामाला नाही गेलीस तर अवॉर्ड कसं मिळणार?", अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट

आज नम्रताच्या लेकाचा वाढदिवस आहे. लेक रुद्राजच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत नम्रताने आई आणि लेकामधला गोड संवादही सांगितला आहे. ...

"पश्या… मला तुझा अभिमान" नम्रता संभेरावने प्रसाद खांडेकरसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली… - Marathi News | Namrata Sambherao Shared Special Post For Prasad Khandekar Chiki Chiki Booboom Boom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पश्या… मला तुझा अभिमान" नम्रता संभेरावने प्रसाद खांडेकरसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

अभिनेत्री नम्रता संभेरावने प्रसाद खांडेकरसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

नम्रता संभेरावनं चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, म्हणाली... - Marathi News | Namrata Sambherao Got The Award Of Best Eye Catching Actress For Nach Ga Ghuma Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नम्रता संभेरावनं चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, म्हणाली...

प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. ...

"आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे...", नम्रता संभेरावची सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट - Marathi News | ''Whatever I am today is because of you...'', Namrata Sambherao's special post on the occasion of Savitribai Phule's birth anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे...", नम्रता संभेरावची सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट

Namrata Sambherao : आज सावित्रीबाई फुले यांची १९४वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने अभिनेत्री नम्रता आवटे-संभेराव हिने सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत आभार मानले आहेत. ...

Exclusive: "माणसाने माणसाचा मान हा ठेवलाच पाहिजे!" प्राजक्ता माळी प्रकरणावरुन मराठी अभिनेत्रींची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | prajakta mali and suresh dhas controversy marathi actress aishwarya narkar ashwini mahangade namrta sambherao megha dhade comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "माणसाने माणसाचा मान हा ठेवलाच पाहिजे!" प्राजक्ता माळी प्रकरणावरुन मराठी अभिनेत्रींची रोखठोक प्रतिक्रिया

अलीकडेच प्राजक्ता माळीबद्दल जे घडलं त्याविषयी मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींनी त्यांची मतं परखडपणे मांडली आहेत. काय म्हणाल्या अभिनेत्री? (prajakta mali) ...

"सासूशिवाय मी काहीच करू शकत नाही", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव भावुक, सासूबाईंचं केलं कौतुक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao praises her mother in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सासूशिवाय मी काहीच करू शकत नाही", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव भावुक, सासूबाईंचं केलं कौतुक

नम्रताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सासूबाईंचं कौतुक केलं आहे. ...