लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News , व्हिडिओ

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
लहानपणापासून 'करोडपती' बघत मोठे झालेले नागराज 'बिग बीं'ना विचारणार 'हा' प्रश्न - Marathi News | Nagaraj Manjule asks question to Big B | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :लहानपणापासून 'करोडपती' बघत मोठे झालेले नागराज 'बिग बीं'ना विचारणार 'हा' प्रश्न

लहानपणापासून 'करोडपती' बघत मोठे झालेले नागराज 'बिग बीं'ना विचारणार 'हा' प्रश्न ...