लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
जाळ न् धूर संगट! नागराज मंजुळेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट; शेअर केले फोटो  - Marathi News | Actor Kiran Mane Share some photos and Special Fb Post for Nagraj Manjule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाळ न् धूर संगट! नागराज मंजुळेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट; शेअर केले फोटो 

Kiran Mane And Nagraj Manjule : किरण माने यांनी आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीची काही फोटो फेसबुकवर शेअर करत त्यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. ...

विद्रोह हा करायलाच हवा, पण विद्रोह म्हणजे विध्वंस नाही : नागराज मंजुळे - Marathi News | nagraj manjule said rebellion is not wrong for good and positive things | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्रोह हा करायलाच हवा, पण विद्रोह म्हणजे विध्वंस नाही : नागराज मंजुळे

नागराज म्हणाले, नीट वागणे, संवेदनशील वागणे यालाही विद्रोहच समजले जाते... ...

Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...' - Marathi News | Exclusive: Abhishek Bachchan praises Nagraj Manjule, says - 'His me ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...'

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित 'झुंड' (Jhund) रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याची प्रशंसा केली. आता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)नेही 'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंवर कौतुकाचा वर्षाव केला. ...

नागराज मंजुळेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट - Marathi News | jhund director Nagraj Manjule meets devendra fadnavis in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागराज मंजुळेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

झुंडच्या चित्रीकरणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे मंजुळे म्हणाले. ...

Jhund: "नागराज अन् झुंड दोघेही कमाल", स्वप्नील जोशीकडून चित्रपटाचं कौतूक - Marathi News | Jhund: "Nagraj and Jhund are both the best", Appreciation of the film by Swapnil Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''नागराज अन् झुंड दोघेही कमाल'', स्वप्नील जोशीकडून चित्रपटाचं कौतूक

स्वप्नीलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन #AskmeAnythingh सेशन ठेवला होता. ...

‘झुंड’ पाहिला असेलच?; आता आकाश ठोसरने शेअर केलेले हे ‘बिहाइन्ड द सीन’ फोटो बघा! - Marathi News | jhund movie akash thosar shared behind the scenes photos with amitabh bachchan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘झुंड’ पाहिला असेलच?; आता आकाश ठोसरने शेअर केलेले हे ‘बिहाइन्ड द सीन’ फोटो बघा!

Jhund, Akash Thosar : अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अनेक आठवणी फोटो रूपात आकाशने जपून ठेवल्या आहेत. प्रत्येक फ्रेममध्ये अमिताभ बच्चन आहेत. ...

आता डॉक्टर नागराज मंजुळे! डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून नागराज यांचा मोठा सन्मान - Marathi News | marathi director nagraj manjule receives honorary doctorate from dy patil university | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता डॉक्टर नागराज मंजुळे! डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून नागराज यांचा मोठा सन्मान

Nagraj Manjule D. Litt : कवी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अशी नागराज मंजुळे यांची ओळख आहेत. आता नागराज मंजुळे यांच्या नावासमोर ‘डॉक्टर’ हे बिरूद लागलं आहे ...

'कोंबड्याच्या झुंजीप्रमाणे वाद सुरूये...', 'झुंड' विरूद्ध 'द काश्मीर फाईल्स' वादावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | Nagraj Manjule's reaction to 'Kashmir Files' controversy against 'Jhund' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोंबड्याच्या झुंजीप्रमाणे वाद सुरूये...', 'झुंड' विरूद्ध 'द काश्मीर फाईल्स' वादावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

'झुंड' (Jhund), 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) आणि 'पावनखिंड' (Pawankhind) या चित्रपटांवरून सुरू असलेल्या वादावर नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...