नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Akash Thosar : सैराटचा परश्या अर्थात आकाश ठोसर सध्या जाम चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. आकाशचा घर बंदूक बिरयानी हा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ...
Nagraj Manjule : 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने नागराज अण्णा 'सैराट २'बद्दल बोलले. 'लोकमत फिल्मी'च्या 'फिल्मी पंचायत' या कार्यक्रमात त्यांनी यावर खुलासा केला. ...
Ghar Banduk Biryani Fame Sayli Patil : सैराटमधील परश्या आणि आर्चीच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ही जोडी तुफान गाजली. आता परश्या अर्थात आकाश ठोसर नव्या हिरोईनसोबत दिसणार आहे. होय, परश्याच्या या नव्या हिरोईनची सध्या जोरदार चर्चा आहे. ...