शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

सोलापूर : मतदान झालं जी....! नागराज मंजुळे यांनी केले जेऊरमध्ये मतदान

मुंबई : 'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी

पुणे : ...मात्र प्रेम गुपचुप करावे लागते : नागराज मंजुळे

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली 'ही' खंत, ऐकल्यावर तुम्हालाही वाटेल चिंता

फिल्मी : ‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक

फिल्मी : अशाप्रकारे 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात होऊ शकता सहभागी

फिल्मी : 'कोण होणार मराठी करोडपती', नागराज मंजुळे करणार सूत्रसंचालन

फिल्मी : 'जय जिजाऊ - जय शिवराय', नागराज मंजुळेंची थेट अमेरिकेतून शिवजयंती साजरी

फिल्मी : काय सांगता, 'सैराट' सिनेमाची आता बनणार मालिका?

महाराष्ट्र : Vote for LMOTY 2019: कोण आहे अभिनयातील 'दादा'?; कुणी गाजवला मराठी सिनेमाचा पडदा?