शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

फिल्मी : कोविड नव्हे 'या' कारणामुळे रखडली होती 'झुंड'ची रिलीज डेट; नागराज मंजुळे यांनी केला खुलासा

फिल्मी : Exclusive:...म्हणून चित्रपटांसाठी नागराज मंजुळे करतात नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांची निवड

फिल्मी : Jhund Teaser : गल्लीतली पोरं अन् अमिताभ..., जबरदस्त आहे नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा टीझर

फिल्मी : नागराज मंजुळेंच्या ह्या यशाचं रहस्य काय? वाचा किरण माने यांची ‘चर्चेतली पोस्ट’

फिल्मी : अखेर नागराज मंजुळेंच्या ‘Jhund’ला मुहूर्त सापडला, ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार सिनेमा

कल्याण डोंबिवली : Vikram Gokhale : विक्रम गोखलेंचा अभिनय क्षेत्राला रामराम, यापुढे करणार 'हे' काम

फिल्मी :  अण्णा...एक नंबर...! नागराज यांचा लुक पाहून व्हाल थक्क, चाहते म्हणाले...

फिल्मी : 'अनपॉज्ड: नया सफर' ट्रेलर लाँच, प्रत्येक कलाकृतीतून उलगडणार अनेक भावनिक छटा

फिल्मी : जिद्दीला सलाम! गंभीर दुखापत होऊनही सोमनाथ अवघडेने पूर्ण केलं शुटिंग

फिल्मी : नागराज मंजुळे 'या' सिनेमाच्या प्रेमात, पोस्टर शेअर करत दिल्या शुभेच्छा !