नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Nagraj Manjule News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे ही भुरळ घालणारी आहेत भविष्यात गोव्यात चित्रिकरण करत असतना सिंधुदुर्ग जिल्ह्याला ही प्राधान्य देणार असल्याचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले. ...
Kiran Mane And Nagraj Manjule : किरण माने यांनी आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीची काही फोटो फेसबुकवर शेअर करत त्यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. ...
दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित 'झुंड' (Jhund) रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याची प्रशंसा केली. आता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)नेही 'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंवर कौतुकाचा वर्षाव केला. ...
झुंडच्या चित्रीकरणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे मंजुळे म्हणाले. ...