शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक डॉक्टरला एक वर्षाचे बंधपत्र पूर्ण करण्यासाठी मेळघाट, गडचिरोली, गोंदिया येथील ग्रामीण भागात पाठविले जाते. मात्र गेल्या पाच वर्षांत १० हजार ६८३ डॉक्टरांनी बंधपत्रित सेवा पूर्ण केली नाही. त्यां ...
विदर्भातील विविध जंगलांमध्ये जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यांत १५ वाघांचा निरनिराळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. ...
राज्यात आदिवासी भागात दरवर्षी बालमृत्यू होत असतानादेखील यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर विविध आजारांमुळे झाले असल्याचा दावा राज्य शासनातर्फे करण्यात आला आहे. ...
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या व अंतिम आठवड्याचे कामकाज सोमवारपासून सुरू होत असून त्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाची छाया असेल. ...
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असून त्यांना तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी नागपूर येथे विधानसभेच्या अधिवेशनात केल ...
कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये आमदारही सामील आहेत. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वत: ही माहिती देत राज्य सरकारच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याची मागणी केली. ...
या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून विधान परिषदेत आमदारांना ‘लॅपटॉप’ची सुविधा देण्यात आली. मात्र वर्षाअखेरीस उपराजधानीत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंतदेखील अनेक आमदारांना बहुधा अद्यापही ‘लॅपटॉप’च्या वापराचा सराव झालेला नाही. ...
राज्यात हायब्रीड अॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपये खर्च करून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. या रस्त्यांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी ...