पोलिओ लस निर्मितीच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रेसर असलेली हाफकिन इन्स्टिट्यूट ही फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी अधिकचा निधी देऊन जागतिकस्तरावर क्रमांक एकची कंपनी बनविण्यासाठी प्रयत्न ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: नागपूरचे आहेत. ते राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहे, असे असतानाही नागपुरात सातत्याने गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली. ...
राज्यातील ३८२ शहरात पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे राबविण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. सन २०२२ सालापर्यंत राज्यात १९ लाख ४ हजार घरे उभारण्यात येतील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्त ...
राज्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार ४० हजार ९५९ गावांचे विद्युतीकरण झाले असून पुनर्वसन किंवा इतर कारणामुळे बाकी राहिलेल्या १११ गावांचे विद्युतीकरण प्रगतीपथावर आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत दिली. ...
गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. मात्र यानिमित्त तयार झालेल्या राजकीय वातावरणामुळे पक्षातील गळती थांबली. त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाला मोठा फायदा होईल, असे मत माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ...
राज्यात डेंग्यू निदानासाठी ३८ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी विदर्भात १० प्रयोगशाळा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे आहेत. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येतील तेथे विशेष बाब म्हणून डेंग्यू निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात य ...
राज्यात केलेल्या कारवाईत आतापर्यंत एक कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे. ...