प्रशासकीय खर्चात काटकसर करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला असताना, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनासाठी ब्लँकेट, गाद्या, उशा, प्लॅस्टिकचे मग, चमचे, टीव्ही संच अशा वस्तू भाडेतत्त्वावर घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २ कोटी ६४ ह ...
कर्जमाफी, बोंडअळीने झालेले कापसाचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत बुधवारी झालेली चर्चा प्रादेशिक वादात अडकल्याचे पहायला मिळाले. ...
महिला व बालविकास विभागांतर्गत करण्यात आलेल्या चिक्की व अन्य सामग्रीची नियमबाह्य खरेदीचा मुद्दा बराच गाजला होता. या खरेदीतील गैरव्यवहारासंबंधीची चौकशी पूर्ण झाली असून, कारवाई मात्र झालेली नाही, असे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. ...
जानेवारी २०१२ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत राज्यात माहिती व तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत १२,०४७ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील ३,६०२ गुन्ह्यांचा तपास करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली ...
दूध संघांनी २७ रुपये लीटरनेच दुधाची खरेदी करण्याच्या आदेशाला दोन महिन्यांची स्थगिती दिली आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. ...
शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या, कापसावरील बोंडअळीची नुकसान भरपाई द्या, अशा घोषणा देत, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज विधानसभेचे कामकाज चार वेळा स्थगित करण्यात आले. दिवसाच्या कामकाजाची सुरुवात वादळी झाली, पण नंतर दिवसभरासाठीचे कामकाज झाले. ...